१. दरमहा दुर्गाष्टमी निमित्त श्रींच्या दर्शनासाठी व पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येतो.
२. श्रींच्या वार्षिक प्रगटदिन सोहळ्यानिमित्त नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद, शंकरगीता पारायण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते.
३. श्रींच्या वार्षिक समाधी सोहळ्यानिमीत्त येणाऱ्या भक्तांसाठी ७ दिवस महाप्रसाद आणि आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येतो.
४. महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा, अश्विन नवरात्र, आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ आयोजित करण्यात येतो.
५. दत्तजयंती निमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात येतो.
६. दररोज खिचडी प्रसाद वाटप